Sep 27, 2018

स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु करताना...






MPSC ची तयारी सुरु करत असताना महाराष्ट्र शिक्षण मंडळाची ५ वी  ते १० वी ची पुस्तके वाचावीत .त्याच सोबत यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी ची आर्टस् ची पुस्तके आवर्जून वाचावीत .तसेच चालू घडामोडी साठी नियमित लोकसत्ता ,महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ इ .वर्तमान पत्रे वाचावीत .यातील लेख आवर्जून वाचावेत त्याचा फायदा तुमळा नक्कीच होतो .आवांतर व पूरक पुस्तके वाचावीत याने तुमच्या ज्ञानात मोती भर पडेल.

खालील १४ पुस्तके प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने वाचावीतच असा माझा आग्रह आहे.याने प्रेरणा तर मिळेलच पण जीवनाला एक दिशा मिळेल .

                                                         पुस्तकाचे  नाव व लेखक 

  1. ताई मी कलेक्टर व्हायनू - राजेश पाटील

  1. धडपडणाऱ्या तरुणाईसाठी - संदीपकुमार साळुंखे 

  1. हम होंगे कामयाब - संदीपकुमार साळुंखे 

  1. स्टील प्रेम - फारुख नाईकवाडे 

  1. अभ्यासमित्र - यजुर्वेंद्र महाजन व महेश गोरडे 

  1. राजमुद्रा - मनोहर भोळे 

  1. सिव्हिल्स महाराष्ट्र - फारुख नाईकवाडे 

  1. अधिकारींनी - सपना जरग 

  1. आय .ए .एस.मंत्रा - फारुख नाईकवाडे 

  1. वाट तुडविताना - उत्तम कांबळे 

  1. आमचा बाप अन आम्ही - नरेंद्र जाधव 

  1. माती , पंख , आणि आकाश  - ज्ञानेश्वर मुळे 
  2. IAS @२१ PLANNER - अमृतेश औरंगाबादकर 


  1. खरेखुरे IDOLS - युनिक फीचर्स 


No comments:

Post a Comment