Oct 30, 2018

प्रशासकीय विभाग- कोकण भाग ३ (प्रश्न) HOME ASSIGNMENT NO.11


(कोकण विभाग )


  • सातवाहनाची राजधानी कोणती? – रत्नागिरी.
  • रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? – अलिबाग.
  • महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?- सिंधुदुर्ग.
  • रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे? – कोकण.
  • कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यानचा पर्वत कोणता? – सहयाद्रि.
  • महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात? – चार.
  • महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? – अरबी.
  • कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे? – सडा.
  • मुंबई विभागातील नवीन जिल्हा कोणता? – मुंबई उपनगर.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? – गोवा.
  • कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत? – सह्याद्रि पर्वतामुळे.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? – मुंबई.
  • कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? – सिंधुदुर्ग.
  • कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? – रत्नागिरी.
  • तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत? – महाराष्ट्र-गोवा.
  • महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो? – कोकण.
  • महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? – कोकण.
  • कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो? – सह्याद्रि.
  • कोकणात सर्वाधिक पाऊस पाडण्याचे कारण? – अरबी समुद्रावरील चक्रीवादळ.
  • खारे वारे कसे वाहतात? – दिवसा समुद्राकडून जमिनीकडे.
  • माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • कोल्हापूर – रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट लागतो? – अंबाघाट.
  • कोल्हापूर – सावंतवाडी या मार्गावर कोणता घाट लागतो? – अंबोली.
  • कराड – चिपळून रस्त्यावरील घाट कोणता? – कुभांर्ली.
  • पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? – प्रस्तरभंगामुळे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? – अंबोली.
  • गवताळ जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
  • मुशी गवताचे सर्वाधिक प्रमाण कोठे आहे? – ठाणे.
  • अती पाउस पडणार्‍या महाराष्ट्रातील भागात कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात? – सदाहरित.
  • कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
  • बोरीवली संजय गांधी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – मुंबई.
  • हॅगींग गार्डन कोठे आहे? – मुंबई.
  • बोरीवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे? – 103 चौ.कि.मी.
  • कोकणात कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात? – सदाहरित.
  • फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • अंबोली वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – सिंधुदुर्ग.
  • अर्नाळा वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
  • वैतरणा, भातसा व तानसा तलाव कोणत्या जिल्ह्याला पानी पुरवठा करतात? – मुंबई.
  • रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते? – धामापुर.
  • वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशीष्टी कोणत्या भागातून वाहतात? – कोकण विभाग.
  • सूर्य योजना कोणत्या जिल्हयाकरिता आहे? – ठाणे.
  • काळ योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • वैतरणा नदीवर कोणते धरण बांधले आहे? – मोडकसागर.
  • भिरा अवजल प्रवाळ हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर कोणती जमीन आढळते? – बरड.
  • महाराष्ट्रातील मृदा किती विभागात विभागलेली आहे? – सात.
  • नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात कोणती मृदा आढळते? – काळी मृदा.
  • नाचणी सारखी पिके कोणत्या प्रकारच्या जमिनीत येतात? – बरड.
  • महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? – खारी माती.
  • कोकण विभागात कोणती मृदा आढळते? – तांबडी-जांभी.
  • लोह व अल्युमिनीअमचे अधिक प्रमाण असणारी महाराष्ट्रातील माती कोणती? – जांभी.
  • रत्नागिरी जिल्ह्यात कोणती माती आढळते? – जांभी.
  • महाष्ट्रात कोणत्या ठिकाणी क्रोमाइट सापडते? – रत्नागिरी.
  • डोलोमाईट महाष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? – रत्नागिरी.
  • गरम पाण्याचे झरे असलेले साव व पाली कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
  • काजुसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? – मालवण.
  • अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? – कलिंगड.
  • वसई कशासाठी प्रसिद्ध आहे? – केळी.
  • चिकूसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? – डहाणू.
  • लिची ही फळझाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? – ठाणे.
  • कोकणात प्रायोगिक तत्वावर कशाची लागवड करण्यात आलेली आहे? – निलगिरी.
  • सर्वाधिक तांदुळ पिकवणारा जिल्हा कोणता? – रायगड.
  • सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता? – रत्नागिरी.
  • कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांपेक्षा पुरुषाचे प्रमणा जास्त आहे? – मुंबई शहर.
  • सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? – मुंबई उपनगर.
  • भात व मासे महाराष्ट्रातील कोणत्या लोकांचे अन्न आहे? – कोकणी.
  • रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती? – कातकरी.
  • महादेव कोळी, वारली, पारधी, ठाकर, भिल्ल या जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? – ठाणे.
  • आगरी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? – ठाणे.
  • अप्सरा-अनुभट्टी कोठे आहे? – तारापूर.
  • भारतातील अॅटोमिक पॉवर प्लॅट कोणत्या ठिकाणी आहे? – तारापूर.
  • तारापूर अणू वीज केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? – 1969.
  • मुंबई-गोवा मार्गावर कोणते शहर आहे? – वसई.
  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 हा कोणता मार्ग म्हणून ओळखला जातो? – मुंबई-गोवा.
  • रत्नागिरी-मुंबई रेल्वे मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? – कोकण रेल्वे.
  • नेरळ-माथेरान हा कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? – नॅरोगेज.
  • कर्जत-खोपोली कोणत्या प्रकारचा रेल्वे मार्ग आहे? – ब्रॉडगेज.
  • वसई रोड-दिवा जंक्शन ते रोहा हा कोणत्या प्रकारचा रेल्वे मार्ग आहे? – ब्रॉडगेज.
  • चर्चगेट-विरार उपनगर मार्ग कोणत्या रेल्वे विभागात मोडतो? – पश्चिम.
  • कोणते विमानतळ मुंबईत आहे? – सांताक्रुज.
  • रेड्डी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? – सिंधुदुर्ग.
  • मुंबई बंदरावरील तान कमी करण्यासाठी कोणते कृत्रिम बंदर तयार केले गेले आहे? – न्हावा शेवा.
  • महाराष्ट्रात सध्या एकूण लहान-मोठी मिळून किती बंदरे आहेत? – 52.
  • देशातील व्यापारापैकी किती टक्के व्यापार मुंबईत चालतो? – 25%.
  • महाराष्ट्राचे सर्वात उपयुक्त बंदर (नैसर्गिक) कोणते? – मुंबई.
  • महाराष्ट्राचे सर्वात बंदर कोणते? – मुंबई.
  • मुंबई बंदर सर्वात उपयुक्त आहे कारण – दळणवळणासाठी भरपूर साधने व रस्त्याचे जाळे मोठे आहे.
  • कोणत्या मोसमात कोकणातील बंदरे बंद असतात? – पावसाळ्यात.
  • खनिज निर्यातीसाठी कोकणातील कोणते बंदर विकसीत केले गेले आहे? – रेड्डी.
  • लाकडी खेळणीसाठी कोणते गाव प्रसिद्ध आहे? – सावंतवाडी.
  • मासेमारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? – पहिल्या.
  • सर्वाधिक मासेमारी कोणत्या पाण्यात चालते? – खार्‍या.
  • राष्ट्रीय केमीकल फर्टीलायझर प्रकल्प कोठे आहे? – पनवेल.
  • मिठागरे असलेले जिल्हे कोणते? – रायगड, रत्नागिरी, ठाणे.
  • रत्नागिरी किनार्‍याजवळ मिळणारे मासे कोणत्या प्रकारचे असतात? – कोळंबी.
  • महाराष्ट्रात मत्सबीज व्यवसाय कधी सुरू झाला? – मे 1963.
  • केळी भुकटी कोठे तयार होते? – वसई.
  • रासायनिक द्र्व्यांचा कारखाना कोठे आहे? – पनवेल व अंबरनाथ.
  • वनस्पती तूप कोठे बनवले जाते? – मुंबई.
  • रासायनी कशासाठी प्रसिद्ध आहे? – खत व औषधे.
  • गरम झर्‍यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? – वज्रेश्वरी.
  • चुंबकीय वेधशाळा कोठे आहे? – अलिबाग.
  • महाराष्ट्राचा दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते? – अंबाली.
  • भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात? – मुंबई.
  • हाजीमलंग बाबाची कबर कोठे आहे? – कल्याण.
  • दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
  • महाडच्या गणपतीस काय म्हणतात? – वरदविनायक.
  • प्रसिद्ध टिटवाळा गणपती कोणत्या जिल्हयात आहे? – ठाणे.
  • गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
  • गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
  • घारापुरीची लेणी कोणत्या शहराजवळ आहे? – मुंबई.
  • कुडा जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • धानले जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली? – 1972.
  • महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? – चार.
  • महाराष्ट्रात एकूण किती कृषी महाविद्यालये आहेत? – पंचवीस.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? – लोणारे-रायगड.
  • महाराष्ट्रात इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? – मुंबई.
  • भारतीय विद्याभवन कोठे आहे? – मुंबई.
  • शासकीय खार प्रशिक्षण प्रयोगशाळा कोठे आहे? – वडाळा.
  • वुल रिसर्च असोसिएशन कोठे आहे? – मुंबई.
  • टाटा मेमोरिअल सेंटर कोठे आहे? – मुंबई.
  • सिल्क अँड आर्ट सिल्क रिसर्च ऑफ इंडिया कोठे आहे? – मुंबई.
  • भाभा ऑटोमेटिक रिसर्च सेंटर कोठे आहे? – मुंबई.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटीझम ही संस्था कोठे आहे? – मुंबई.
  • बॉम्बे टेक्सटाइल रिसर्च असोसिएशन ही संस्था कोठे आहे? – मुंबई.
  • कॉलेज ऑफ अॅब्युलंस कोठे आहे? – मुंबई.
  • ऑटोमॅटीक एनर्जी कोठे आहे? – मुंबई.
  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कोठे आहे? – मुंबई.
  • आय.एन.एस.राजेंद्र सैनिक प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे? – मुंबई.
  • कॉटन टेक्नोलोजिकल रिसर्च लॅबरॉटरी कोठे आहे? – मुंबई.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स कोठे आहे? – मुंबई.
  • बॉम्बे नॅचरल हिस्ट्री कोठे आहे? – मुंबई.
  • सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन कोठे आहे? – मुंबई.
  • उर्दू रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? – मुंबई.
  • जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कोठे आहे? – मुंबई.
  • राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज कोठे आहे? – मुंबई.
  • व्हिक्टोरिया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट कोठे आहे? – मुंबई.
  • जे.जे. कॉलेज ऑफ अर्कीटेक्चर कोठे आहे? – मुंबई.
  • नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंस्ट्रियल इंजिनीअरिंग कोठे आहे? – मुंबई.
  • नरोतम मोरारजी इन्स्टिट्यूट ऑफ शिंपींग कोठे आहे? – मुंबई.
  • हाफकिन इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात कोठे आहे? – मुंबई.
  • नेव्हल केमिकल अँड मेटॉरॉजिकल लॅबॉटरी कोठे आहे? – मुंबई.
  • अलियार जंग श्रवण विकलांग संस्था कोठे आहे? – मुंबई.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसीन अँड रिहॅबिलेटेशन संस्था कोठे आहे? – मुंबई.

  • रायगड जिल्ह्यातील महत्वपूर्ण खत प्रकल्प कोणता? – थळवायशेत
  • इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन आय.एन.एस. अश्विनी कोठे आहे? – मुंबई.
  • जसलोक रिसर्च सेंटर कोठे आहे? – मुंबई.
  • खार जमीन संशोधन संस्था कोठे आहे? – पनवेल.
  • समुद्र किनार्‍यावर बांधलेला किल्ला कोणता? – सिंधुदुर्ग-जंजीरा.
  • लिंगाणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
  • कर्नाळा, मुरुड-जंजीरा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? – रायगड.
  • विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? – सिंधुदुर्ग.
  • वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
  • महाराष्ट्रातील एकूण मासेमारी पैकी किती टक्के मासे सुकवले जातात? – 50%.
  • कोणत्या जिल्ह्यात मासेमारी जास्त प्रमाणात चालते? – रत्नागिरी.
  • महाराष्ट्रातील मासेमारी पैकी किती टक्के मासे खार्‍या पाण्यातून मिळतात? – 80%.
  • मुंबईहून प्रसिद्ध होणारे गुजराती वृत्तपत्र कोणते? – मुंबई समाचार.
  • जनशक्ती हे गुजराती वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – मुंबई.
  • जन्मशक्ती हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – मुंबई.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे? – मुंबई.
  • मुंबई समाचार हे कोणत्या भाषेतून प्रसिद्ध होते? – गुजराती.
  • रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कोणत्या खानी आहेत? – चुनखडी.
  • युसुफ मेहरअली सेंटर कोठे आहे? – पनवेल.
  • महाराष्ट्रातील कोणती महानगरपालिका ही पहिली होय? – मुंबई.
  • कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त रुंदी कोठे आहे? – उत्तरेस.
  • ‘कोल्हापूर-गोवा’ या दरम्यान कोणता घाट लागतो? – फोंडाघाट.
  • चिनीमाती कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते? – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे.
  • शिसे व जस्त कोकणातील कोणत्या जिल्ह्यात जास्त मिळेल? – सिंधुदुर्ग.
  • खोपोली विद्युत केंद्र कोणत्या प्रकारचे आहे? – जलविद्युत.
  • फळापासुन विविध पदार्थ बनवण्याचे कारखाने कोठे आहेत? – रत्नागिरी.
  • पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? – मुंबई-चर्चगेट.
  • भाताच्या गिरण्या सर्वाधिक कोठे आहेत? – रत्नागिरी.
  • मासे डबाबंद करण्याचा उद्योग कोठे चालतो? – मुंबई, रत्नागिरी, मालवण.
  • कोकण विकास योजनेत किती जिल्हे मोडतात? – सहा.
  • नाव्हाशेवा बंदर कोठे आहे? – कोकण.
  • महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? – कर्नाळा.
  • महाराष्ट्राची वेधशाळा कोठे आहे? – मुंबई-कुलाबा.
  • कोकणात मिठाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? – रत्नागिरी, रायगड.
  • काँग्रेसचे शतक महोत्सवी अधिवेशन कोठे भरले होते? – मुंबई.
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त युरेनियम कोठे सापडते? – रत्नागिरी.


No comments:

Post a Comment