Oct 26, 2018

अंकगणित भाग ३

नियम :-
पदावली सोडविताना कंस असेल तर उदाहरण सोडविताना अनुक्रमे कंस, चे
÷, ×, +, -, हा क्रम ठेवावा. (कं.चे.भा.गु.बे.व)
नमूना पहिला –
उदा.
12+52÷13+9×2 =?
  1. 28
  2. 26
  3. 34
  4. 52
उत्तर : 34
नमूना दूसरा –
उदा.
30[ ]25[ ]5[ ]150 या उदाहरणातील चौकोनांत पर्यायातील कोणत्या चिन्हांचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल?
  1. ÷, ×, =
  2. ×, ÷, =
  3. ×, -, =
  4. +, ×, =
उत्तर : ×, ÷, =
स्पष्टीकरण :-
  • पर्याय कट पद्धतीचा वापर करून चिन्हांचा गट वापरा.
  • वरील उदाहरणात दुसर्‍या पर्यायातील चिन्ह गट वापरल्यास पदावली सत्य ठरते.
30×25÷5
= 150
30×5
= 150

No comments:

Post a Comment