Oct 23, 2018

HOME ASSIGNMENT NO.07

प्र.१.ला. ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात?

प्र.२ रा.अनुस्वाराच्या ओझरत्या चिन्हांना काय म्हणतात ?

प्र.३ रा. मराठीत स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती?

प्र.४ था. मराठीत व्यंजनाचे एकूण प्रकार किती आहेत?

प्र.५ वा.बाराखडी मदे किती स्वरांचा समावेश होतो?

प्र.६ वा.मराठीत एकूण महाप्राण वर्ण किती?

प्र.७ वा.एकूण ह्रस्व स्वर किती?

प्र.८ वा.मराठीत ऐकू न स्पर्श व्यंजने किती आहेत?

प्र.९ वा.मराठीत स्वरांचे किती प्रकार पडतात?

प्र.१०वा.'ए ' व 'ऐ ' स्वरांचे प्रकार ओळखा?

प्र.११वा.मराठीत एकूण अर्धस्वर किती आहेत?

प्र.१२वा.य ,र,ल,व, यांच्या उच्चरस्थानानुसार अर्धस्वरांचा क्रम लावा ?

प्र.१३वा.एकूण मृदू व्यंजने किती आहेत?

प्र.१४वा.मृदू व्यंजनांना काय म्हणतात?

प्र.१५वा.स्वरादीमध्ये ................उच्चार येतात?

No comments:

Post a Comment