Oct 20, 2018

HOME ASSIGNMENT NO.04

                                            भारतातील कृषी क्षेत्रातील क्रांती



प्र.१ ला . काळी क्रांती कशासंदर्भात आहे ?

प्र. २ रा. निळी क्रांती कोणत्या क्षेत्रासंदर्भात आहे ?

प्र. ३ रा. श्वेत क्रांती .......... या क्षेत्रात घडून आली ?

प्र.४ था. पिवळी क्रांती ......... या उत्पादना संदर्भात आहे ?

प्र. ५ वा. चामडं , गैर पारंपरिक व कोको उत्पादनात कोणती क्रांती घडून आली ?

प्र . ६ वा. गोल्डन फायबर क्रांती कोणत्या कृषी क्षेत्रात घडून आली ?

प्र . ७ वा. फळे , बागेचा विकास व मध उत्पादन क्षेत्रात .............. हि क्रांती घडून आली ?

प्र. ८ वा. ग्रे क्रांती कोणत्या क्षेत्रात घडून आली ?

प्र. ९ वा. कांडा उत्पादन , औषधी व झिंगा उत्पादन या क्षेत्रात कोणती क्रांती घडून आली ?

प्र.१० वा. मांस आणि टोमॅटो उत्पादनात ..................हि क्रांती घडून आली .

प्र. ११ वा. कापूस उत्पादनात ......... हि क्रांती घडून आली ?

प्र.१२ वा. अंडा व पोल्ट्री उत्पादनात ....... हि क्रांती घडून आली ?

प्र. १३ वा. ओपरेशन  फ्लड ( श्वेत क्रांती) कशासंदर्भात आहे ?

प्र. १४ वा. सदाबहार क्रांती कशाशी संबंधित आहे ?

प्र. १५ वा.मूक क्रांती कशाशी संबंधित आहे ?
  

No comments:

Post a Comment