द विनर्स अकॅडमी
टेस्ट - ०१
दि .१४/१०/२०१८ गुण :-१५
१) नुकतेच महाराष्ट्र सरकारने थेट जनतेद्वारे निवडून देण्याची घोषणा केली आहे?
अ ) तहसीलदार ब )नगराध्यक्ष क )तलाठी ड ) सरपंच
२)"मराठी भाषेचे शिवाजी " कोणास म्हणतात?
अ ) ना . म. जोशी ब ) म .गो . रानडे क )दादोबा पांडुरंग तर्खडकर ड ) विष्णुशास्त्री चिपळूणकर
३) सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र ध्येय कधी पर्यंत गाठायचे आहे?
अ ) २०१८ ब )२०१९ क )२०२० ड )२०२२
४) गटात न बसणार घटक ओळखा .
अ ) बेडूक ब ) मगर क )कासव ड ) साप
५) 'बुडीत बँकेचा पुढील तारखेचा चेक ' असे महात्मा गांधींनी कोणास संबोधले ?
अ ) १९३५ चा कायदा ब )वेव्हेल योजना क ) क्रिप्स योजना ड ) माउंटबॅटन आयोग
६) शुष्क बर्फ म्हणजे काय ?
अ )हायड्रोजन ब ) ऑक्सिजन क ) कार्बन डायऑक्साइड ड ) निऑन
७) कांजण्या आणि ............ रोग एकदा झाल्यावर पुन्हा होत नाही .
अ ) क्षय रोग ब ) विषमज्वर क ) हिवताप ड ) प्लेग
८) आंतरराष्ट्रीय बालकामगार मुक्ती दिन .........या दिवशी आहे .
अ )५ जिली ब ) ५ जुन क ) १२ जुलै ड ) १२ जुन
९) ......या घाटातून मुंबई नाशिक रास्ता जातो
अ )बोरघाट ब)दिवेघाट क )कसारा घाट ड ) मधे घाट
१०) देशाचे १४ वे राष्ट्रपती कोण ?
अ ) प्रणव मुखर्जी ब)रामनाथ कोविंद क )प्रतिभा देव सिह पाटील ड ) ए .पी .जे . अब्दुल कलाम
११) भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी ?
अ )कोटोपाक्सी ब)बॅरन क ) स्रोनंबोळी ड )मिशगीन
१२) 'स्त्री मुक्ती दाता ' म्हणून कोणास संबोधले जाते ?
अ )महर्षी कर्वे ब) राजा राम मोहन रॉय क ) दयानंद सरस्वती ड ) ईश्वरचंद्र विद्यासागर
अ) ५,१२,१८,२९
ब)५,११,१६,२८,
क)६,१२,१८,२८
ड)५,१२,१८,२८
१४) या पंचवार्षिक योजनेपासून " पूर्ण सूचक प्रणाली " चा स्वीकार करण्यात आला?
अ )६ वी ब) ७ वी क ) ८ वी ड ) ९वी
१५)डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्राचा गट कोणता ?
अ ) सुधारक-जननायक ब) समता -जनता क ) मुकनायक- यंग इंडिया ड )बहिष्कृत भारत -हरिजन
..............................................................................................................................................................
No comments:
Post a Comment