सामान्य विज्ञान
प्र.१.ला . विकरे व संप्रेरके स्रवणारी ग्रंथी कोणती?
प्र.२ रा .ट्रिप्सीन ,लायपेज , अमायलेज हि विकरे कोठे असतात?
प्र.३ रा .रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास कोणते संप्रेरक उत्तेजित करते?
प्र.४ था.शरीरातील अंतस्थ व सर्वात मोठी ग्रंथी?
प्र.५ वा.पित्तरस कोठे स्त्रवतो ?
प्र.६ वा .जीवनसत्वे A,D,K,B12 कोठे तयार होतात ?
प्र.७ वा .पाणी आणि क्षाराचे शोषण कोठे जाते?
प्र.८ वा .हिरव्या वनस्पतीमधील 'प्रकाश संश्लेषण ' या जैवरासायनिक निर्मिती करते?
प्र.९ वा .'लॅक्टोज ' हि द्विवारीक शर्करा कोठे आढळते?
प्र.१०वा .स्टार्च रेणूंचे विघटन होऊन काय तयार होते?
प्र.११वा .पिष्टमय पदार्थांचे अस्थित्व ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
प्र.१२वा.अमिनो आम्लापासून कशाची निर्मिती होते?
प्र.१३वा . चयापचय व शारीरिक विकास नियंत्रित करणारी प्रथिने म्हणजे...........
प्र.१४वा .रोगजंतूंशी मुकाबला करणारे प्रथिन.........
प्र.१५वा .ग्लुकोज चे रेणुसूत्र .............
No comments:
Post a Comment