प्र.१ ला . क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात ........... क्रमांक लागतो ?
प्र. २ रा. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेत भारताचा चीनपाठोपाठ ........... क्रमांक आहे?
प्र .३रा. ............. बँक भारताची अल्प आय असणारी अर्थव्यवस्था अशी गटवार करते.
प्र.४था. स्वातंत्र्य काळानंतरच्या बऱ्याचशा काळात भारतामध्ये............ अर्थव्यवस्थेचा मार्ग अवलंबण्यात आला.
प्र. ५ वा. भारताची अर्थव्यवस्था .......... अर्थव्यवस्था आहे.
प्र.६ वा. ................... हे भारतातील एकमेव कायदेशीर चलन आहे.
प्र.७ वा. भारतातील रुपया ............ व ............. ह्या शेजारील देशांमध्ये कायदेशीर चलन म्हणून स्वीकारला जातो.
प्र. ८ वा. .......... पर्यंत भारतात स्थिर विनिमय दर पद्धत अस्तित्वात होती.
प्र. ९ वा. भारत ........ या व्यापारी संघटनेचा सदस्य आहे.
प्र. १० वा. भारतात ............. क्रांतीपासून शेती तंत्रज्ञान व सिंचन पद्धती यात सतत सुधारणा होत आहे.

No comments:
Post a Comment