Oct 25, 2018

HOME ASSIGNMENT NO.10


                             सामान्य विज्ञान 

प्र.१.ला. पचन म्हणजे काय?
प्र.२ रा .मानवाचे शास्त्रीय नाव काय?
प्र.३ रा .मानवाच्या पचनसंस्थेत कशाचा समावेश होतो?
प्र.४ था. दातांचे प्रकार किती?
प्र.५ वा.दातांवर कोणते आवरण असते?
प्र.६ वा.दंतक्षय हारोग केव्हा होतो?
प्र.७ वा .टायलिन या विकाराचे कार्य काय?
प्र.८ वा .अन्ननलिका व श्वसननलिका यांचा एकतृत मार्ग म्हणजे काय?
प्र.९ वा .घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग म्हणजे.......
प्र.१०वा .रेनिन या विकाराचे कार्य काय?
प्र.११वा .जठार चा आकार कसा असतो व ते शरीराच्या कोणत्या बाजूस असते?
प्र.१२वा.जठररस कोणत्या तीन घटकांनी बनलेला आहे?
प्र.१३वा .' स्वादुपिंड - पित्त संयुक्तवाहिनी ' कोठे येऊन मिळते?
प्र.१४वा .अन्नाचे संपूर्णतः पचन आणि पचलेल्या अन्नाचे शोषण करणे हे कार्य कोठे चालते?
प्र.१५वा .आंत्ररस कोठे स्त्रवतो ?

No comments:

Post a Comment