प्रश्न १ ला. ३७० कलम हे भारतीय संघराज्याला सुरुंग लावणारे अस्त्र .हे विधान कोणाचे आहे ?
प्रश्न २रा. ३७० कलम कोणी तयार केले?
प्रश्न ३ रा . "महाराष्ट्राचे तेजस्वी ज्ञानयोगी " असे डॉ .आंबेडकरांबद्दल कोणी म्हटले आहे ?
प्रश्न ४ था. डॉ .आंबेडकरांना " दलितांचा मुक्तिदाता " असे कोणी म्हटले ?
प्रश्न ५ वा. डॉ. आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा देणाऱ्या भिक्षूगणाची नवे सांगा ?
प्रश्न ६ वा. डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्रात्मक जीवनप्रवास असलेल्या ग्रंथाचे नाव काय ? व त्यात किती पाने आहेत ?
प्रश्न ७ वा. डॉ.आंबेडकरांनी १९२० साली सुरु केलेले मूकनायक हे ........ प्रकारचे वृत्तपत्र होते?
प्रश्न ८ वा. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेले जनता (१९३०) हे ...... प्रकारचे वृत्तपत्र होते ?
प्रश्न ९ वा. १९५६ साली डॉ.आंबेडकरांनी ......... या पक्षाचे स्थापना केली ?
प्रश्न १०वा. अखिल भारतीय शेडूल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणत्या परिषदेत करण्यात आली ?
प्रश्न ११ वा. अखिल भारतीय शेडूल्ड कास्ट फेडरेशन ची ......... कलमी घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली . नंतर जानेवारी १९५५ मध्ये वाढवण्यात आली .
प्रश्न १२ वा. अखिल भारतीय शेडूल्ड कास्ट फेडरेशन ( १९४२-१९५२ ) अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न १३ वा. peoples education society ची स्थापना कधी झाली ?
प्रश्न १४ वा. हैद्राबाद राज्याचे शेवटचे निजाम " मीर उस्मान अली खान बहाद्दूर " यांनी ............ कॉलेज उभारण्यासाठी ५ लाख रु . देणगी दिली .
प्रश्न १५ वा. १९ जुन १९५० मिलिंद महाविद्यालय , औरंगाबाद याचे आधीचे नाव काय ? व त्याचे प्रथम अध्यक्ष आणि संस्थापक कोण?

No comments:
Post a Comment