Oct 16, 2018

HOME ASSIGNMENT NO.02

                                                 

प्रश्न १ ला . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ........................ दिन म्हणून साजरा करण्यात येतो . व केव्हापासून?

प्रश्न २ रा. डॉ .आंबेडकर यांना ''बाबासाहेब " हि पदवी कधी व कोणी बहाल केली ?

प्रश्न ३ रा. महाराष्ट्र शासनाने ............. ते ................ हे वर्ष "सामाजिक समता व सामाजिक न्यायवर्ष  " म्हणून साजरे केले ?

प्रश्न ४ था . डॉ . बाबासाहेब आंबेडकर याना किती अपत्ये होती व त्यापैकी  सर्वात मोठे व एकमेव  वंशज कोण ?

प्रश्न ५ वा . केंद्र सरकारतर्फे डॉ .आंबेडकरांचे जन्म शताब्दी वर्ष १९९१(१०० वी  जयंती ) ...........वर्ष म्हणून साजरे केले जाते .

प्रश्न ६ वा. डॉ .आंबेडकरांनी १९४० साली ............ हे पुस्तक रामबाईना समर्पित केले आहे .

प्रश्न ७ वा . डॉ बाबासाहेब व डॉ सविता कबीर यांच्या विवाह नोंदणी वेळी दोघांच्या बाजूने कोणी साह्य केल्या ?

प्रश्न ८ वा . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेला भारतरत्न कोणी स्वीकारला ?व कधी?व कोणामार्फत?

प्रश्न ९ वा . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कोणत्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ८ वर्षे अधिक जगण्याचे श्रेय माईसाहेबाना दिले 
              आहे?

प्रश्न १० वा . डॉ.बाबासाहेब घटना समितीवर ............प्रांतातून व ..........द्वारे निर्वाचित होते .

प्रश्न ११ वा . डॉ. बाबासाहेब १९५२ ची पहिली लोकसभा निवडणूक कोठून व कोणाविरोधात लढले व त्यात जिंकले  कि पराभूत 
                झाले ?

प्रश्न १२ वा. १९५४ साली डॉ .आंबेडकरांनी .........येथील लोकसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक लढवली .

प्रश्न १३ वा . ............ या दिवशी आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतला.

प्रश्न १४ वा . डॉ.आंबेडकर ज्या दिनी शाळेत गेले तो दिवस महाराष्ट्र सरकार तर्फे ........... दिन साजरा केला 
                  जातो.

प्रश्न १५ वा . एल्फिस्टन शाळा व कॉलेज ला शिक्षण घेणारे प्रथम अस्पृश्य विद्यार्थी कोण?


No comments:

Post a Comment