प्र.१.ला.मुलभूत भौतिक राशी कोणत्या?
प्र.२ रा.त्वरण,वेग,विस्थापन ह्या कोणत्या राशी आहेत?
प्र. ३ रा.अंतर, तापमान,कार्य ह्या कोणत्या राशी आहेत?
प्र.४ था.वस्तूने मार्गक्रमण करताना कोणत्याही दिशेला आक्रमिलेली लांबी म्हणजे......
प्र.५ वा.वस्तूने विशिष्ट दिशेने मार्गक्रमण करताना कोणत्याही दिशेला आक्रमिलेली लांबी म्हणजे......
प्र.६ वा.एकरेषीय गतिमान असताना चाल या आणि वेग ...........असतो.
प्र.७ वा.नैकरेषीय गतिमान असताना चाल या आणि वेग ...........असतो.
प्र.८ वा.गतीचे एकूण किती प्रकार पडतात?
प्र.९ वा.गतिविषयक समीकरणे किती आहेत?
प्र.१०वा.गतिविषयक दुसरे समीकरण कोणत्या दोन राशींमधील संबंध दाखवते?
प्र.११वा. गतिविषयक तिसरे समीकरण कोणत्या दोन राशींमधील संबंध दाखवते?
प्र.१२वा.मूलभूत राशींच्या मापनासाठी कोणत्या पद्धती आहेत ?
प्र.१३वा.ज्या राशीच्या मापनासाठी परिमाण व दिशा या दोन्ही बाबींची आवश्यकता असते त्यांना.......म्हणतात
प्र.१४वा.गतिविषयक पहिले समीकरण कोणत्या दोन राशींमधील संबंध दाखवते?
प्र.१५वा.
No comments:
Post a Comment