
द विनर्स अकॅडमी
तमाम मराठी तरुण तरुणी ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. त्याचा जीआर आला आहे. महाराष्ट्र शासन ही महाभारती जानेवारी महिन्यापासून सुरू करण्याची शक्यता आहे. आपल्या अकॅडमी मध्ये सदर बॅच सुरू झेडएएलआय आहे.आमचा मानस जास्तीत जास्त तरुणांना या नोकरीसाठी परिपूर्ण तयार करणे हाच आहे.
कोर्स कालावधी - 3 महिने
एकूण फीस - 14000/-
मात्र फक्त 50% फीस भरायची आहे.आणि भरती झाल्यावरच उरलेली 50% रक्कम स्वीकारली जाईल.
सोमवार ते शुक्रवार 2 तास लेक्चर असेल.
लेक्चर चा कालावधी वाढवला जातो.
दर शनिवारी परीक्षा पॅटर्न नुसार आपल्याकडे परीक्षा घेतली जाते.
50 टेस्ट सिरीज घेतल्या जातील.
रविवारी सरकारी अधिकारी, मोटिवेशन ,वकील,सामाजिक कार्यकर्ता,संस्था,इ. मार्फत मार्गदर्शन केले जाते.


No comments:
Post a Comment