पोलीस भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामार्फत आयोजित केली जाते.पोलीस हा कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी असतो.mahapolice.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाते.कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ,अपराध प्रतिबंधन व अपराध रोखणे तसेच सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे संरक्षण करते इ.पोलीस प्रशासनाची कर्तव्ये आहेत.पोलीस वेतनश्रेणी ५२००-२०२०० व ग्रेड पे २०००+५०० विशेष वेतन व इतर डे भत्ते अशी असते .
- पोलीस शिपाई बढती :- पोलीस शिपाई >पोलीस नाईक >पोलीस हवालदार>सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक >पोलीस उपनिरीक्षक >सहाय्यक पोलीस निरीक्षक >पोलीस निरीक्षक ......
- शैक्षणिक पात्रता :-१)किमान उच्च माध्यमिक परिक्षा HSC म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
२)पोलीस बंद पथकाची १० वी उत्तीर्ण.
३)उमेदवार माजी सैनिक असल्यास शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक पात्रतेची अट
- वयोमर्यादा :- सर्वसाधारण १८ ते २८
माजी सैनिक- सैन्यदलातील सेवा +३ वर्षे
- शारीरिक पात्रता :- पुरुष उंची -१६५ से.मी.
महिला - उंची -१५५ से.मी.
- शारीरिक पात्रतेतील सूट :- पोलीस बंद पथक - उंची सूट -२.५ से.मी.
छाती सूट -२ से.मी. न फुगवता
१.५ से.मी. फुगवून
No comments:
Post a Comment