- शारीरिक पात्रता - प्रथम प्रमाणपत्र पडताळणी व उंची/छाती/वजन मोजण्यात येते यामध्ये पात्र ठरल्यास
- मैदानी परीक्षा - एकूण १०० गुणांपैकी ५० गन मिळविणे आवश्यक असते .यामध्ये पात्र ठरल्यास जाहीर झालेल्या एकूण रिक्त जागांच्या १५ पट उमेदवारांना लेखी परीक्षेला पात्र ठरवले जाते .
- शारीरिक चाचणी -
- पुरुष :- १६०० मी.धावणे -२० गुण
१०० मी. धावणे- २० गुण
गोळा फेक - २० गुण
लांब उडी - २० गुण
पुल अप्स (१०) - २० गुण
2. महिला :- ८०० मी.धावणे -२० गुण
१०० मी. धावणे- २५ गुण
गोळा फेक - २५ गुण
लांब उडी - २५ गुण
- परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम :-
अभ्यासक्रम :- अंकगणित २५ गुण
स.ज्ञान २५ गुण
बुद्धिमापन २५ गुण
मराठी व्याकरण २५ गुण
- लेखी परीक्षा :- १०० गुणांची लेखी परीक्षा असते .वरील दिनही परीक्षेत (लेखी व मैदानी )
मिळवलेल्या गुणांची बेरीज करून अंतिम यादी निवड मंडळामार्फत जाहीर केली जाते.
- लेखी परीक्षेचे स्वरूप :- १) परीक्षा पद्धत - offline लेखी
२) प्रश्नप्रकार - वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी/mcq
३) एकूण प्रश्न -१००
४) एकूण गुण -१००
५) वेळ - ९० मिनिटे
- आवश्यक कागदपत्रे :-शाळा सोडल्याचा दाखला(प्रमाणपत्र ) / जन्माचा दाखला /१२ गुणपत्रक /डोमेसाइल प्रमाणपत्र /मागासवर्गीय असल्याचे जातीचे प्रमाणपत्र /नॉन क्रिमिलियर (sc/st वगळून )/समांतर आरक्षण असल्यास प्रमाणपत्र /आधार कार्ड/पॅन कार्ड /फोटो .
- आरक्षण :- खेळाडू - ५ %
महिला -३० %
होमगार्ड - ५ %
पोलीस पाल्य - २%
पोलीस पाल्य - २%
खेळाडू उमेदवार जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर खेळल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
होमगार्ड पदावर ३ वर्षे सेवा केलेली असावी.
थे
द विनर्स अकॅडमी चे २०१८ पोलीस भरती यशस्वी विद्यार्थी राकेश कळमकर यांचे अभिनंदन करताना संस्थापक प्रो.विनायक पवार
थेद विनर्स अकॅडमी चे २०१८ पोलीस भरती यशस्वी विद्यार्थी राकेश कळमकर यांचे अभिनंदन करताना संस्थापक प्रो.विनायक पवार
No comments:
Post a Comment