खालील शब्दांच्या संधी सोडवा .
प्र.१.ला.अतएव
प्र.२ रा.निरिच्छ
प्र.३ रा.अंतर्गत
प्र.४ था. आयुर्वेद
प्र.५ वा. धनुर्वात
प्र.६ वा . अध:+पात
प्र.७ वा . दु :+कर
प्र.८ वा . दु :+ गती
प्र.९ वा . बही :+ कार
प्र.१०वा . नि :+ रस
पूर्वरूप आणि पररूप संधीची उदाहरणे सोडवा.
प्र.११वा . सांगेन
प्र.१२वा. लाडूत
प्र.१३वा . नुमजे
प्र.१४वा . घामोळे
प्र.१५वा . नदीत
No comments:
Post a Comment